Education

डी.वाय.च्या तीन प्राध्यापकांचा जागतिक टॉप संशोधकामध्ये समावेश

October 6, 2026 0

कोल्हापूर: शैक्षणिक संशोधन निर्देशांकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २०२६ च्या जागतिक ‘टॉप १००० संशोधक’ क्रमवारीत डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील तीन प्राध्यापकांनी स्थान मिळवले आहे. या यादीत प्रा.डॉ. विनायक पारळे यानी ४९ […]

Information

सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण

October 6, 2026 0

कोल्हापूर: ट्युमरचे तात्काळ निदान करून रुग्णांना काही क्षणात रिपोर्ट देणाऱ्या अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण सोहळा सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे निमान्सच्या न्यूरोपॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख आणि जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिता महादेवन यांच्या हस्ते संपन्न […]

Commercial

रेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आ.अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटन

October 4, 2026 0

कोल्हापूर : शाहूपुरी व्यापारी पेठेतील वि. स. खांडेकर प्रशालेजवळील अधिकृत रेल्वे रिझर्वेशन सेंटर (यात्री तिकीट सुविधा केंद्र)च्या स्थलांतरित व नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन […]

Information

प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे आयपीपीएलचे आयोजन

October 3, 2026 0

कोल्हापूर: इंडियन प्लंबिंग असोसिएशन ही संघटना देशभरातील प्लंबिंग काम करणाऱ्या मंडळींच्या हितासाठी स्थापन झालेली संघटना आहे . प्लंबिंग क्षेत्रातील प्रश्न सोडवणे , समाजात प्लंबिंगचे महत्व रोजगाराच्या संधी , नवनवीन संकल्पना याबाबत ही संघटना कार्यरत आहे […]

Education

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

September 30, 2026 0

कोल्हापूर: शिक्षण घेत असतानाच स्वतःच्या कल्पनेला व्यावसायिक स्वरूप देत उद्योजकतेची नवी वाट चोखाळणाऱ्या कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांनी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला आहे. संगणक विज्ञान व अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या […]

Commercial

बीयॉन्‍ड पिंक: हिमालयीन रॉक सॉल्टला वेगळे ठरवणाऱ्या बाबी

September 30, 2026 0

रॉक सॉल्ट (सेंधव मीठ) फार पूर्वीपासून भारतीय परंपरेचा भाग राहिले आहे. आयुर्वेदात नैसर्गिक गुणधर्मांसाठी त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. अलिकडच्या काळात, ग्राहक आपल्या आहाराबाबत अधिक जागरूक झाल्यामुळे दैनंदिन स्वयंपाकात रॉक सॉल्टचा वापर लक्षणीयरित्या वाढला […]

News

जनतेसमोर ठोस पुरावे द्या: खासदार धनंजय महाडिक

September 28, 2026 0

कोल्हापूर: केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या स्पष्ट आणि रोखठोक पत्रकार परिषदेमुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत आणि मतदार याद्यांबाबत निर्माण केल्या गेलेल्या अनेक गैरसमजांना पूर्णविराम मिळाला आहे. राजकीय स्वार्थासाठी आणि पराभवाचे खापर फोडण्यासाठी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन त्याच […]

News

भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात काँग्रेस आक्रमक

September 28, 2026 0

कोल्हापूर: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर काँग्रेस पक्षाने मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. अमरावती येथे ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याची […]

Information

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाच्या गंभीर स्वरूपाचे आजार असतानाही ‘मिनिमली इनवेसिव्ह कोरोनरी आर्टरी बायपास यशस्वी

September 27, 2026 0

कोल्हापूर: हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर फुफ्फुसांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार असतानाही अत्यंत आव्हानात्मक ‘मिनिमली इनवेसिव्ह कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग’ (MICS-CABG) शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. आजच्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक वेळी पूर्ण छाती उघडण्याची […]

Information

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा : गोकुळ कर्मचारी संघटनेची मागणी

September 25, 2026 0

कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी ते कागलदरम्यान महामार्गाचे रुंदीकरण व इतर कामे सुरू आहेत. गोकुळ शिरगाव परिसरात महामार्गाचे काम सुरू असताना वारंवार अपघात होत असल्याने कामगारांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना […]

1 … 3 4 5 6 7 … 74
error: Content is protected !!