दौलत नगरमध्ये ‘मोफत फिरता दवाखाना’चं लोकार्पण
कोल्हापूरमध्ये ‘मोफत फिरता दवाखाना’चं लोकार्पण कोल्हापूर: आज कोल्हापूर दौलत नगरमध्ये ‘मोफत फिरता दवाखाना’चं लोकार्पण केलं. गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा आणि योग्य उपचार मिळावेत, अशी संकल्पना मी मांडली होती. या अनुषंगाने वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून […]