
कोल्हापूरमध्ये ‘मोफत फिरता दवाखाना’चं लोकार्पण
कोल्हापूर: आज कोल्हापूर दौलत नगरमध्ये ‘मोफत फिरता दवाखाना’चं लोकार्पण केलं. गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा आणि योग्य उपचार मिळावेत, अशी संकल्पना मी मांडली होती. या अनुषंगाने वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून हा दवाखाना सुरू करण्यात आला. याचा कोल्हापूरकरांना निश्चितच लाभ होईल. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक , माजी आमदार अमल महाडिक , माजी आमदार सुरेश हाळवणकर, महेश जाधव, नवोदिता घाटगे, सत्यजित कदम राहुल चिकोडे, हिंदुराव शेळके आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply