News

तपोवन मैदानावर आजपासून सतेज कृषी प्रदर्शन ; तीन फुटाची राधा नावाची म्हैस खास आकर्षण

December 5, 2025 1

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी […]

News

 ५ ते ८ डिसेंबर दरम्यान तपोवन मैदानावर सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन : ऋतुराज पाटील यांची माहिती

November 27, 2025 1

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी […]

News

गर्दीच्या ठिकाणी, पर्यटनस्थळी शौचालयं उभारण्याचा कृष्णराज महाडिक यांचा संकल्प

November 27, 2025 1

कोल्हापूर:राज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी, महामार्गावर किंवा गर्दीच्या ठिकाणी शौचालयं नसल्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होते. विशेषत: महिला वर्गाची मोठी कुचंबणा होते. ही बाब लक्षात घेवून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी गर्दीच्या ठिकाणी शौचालयं बांधण्यासंदर्भात वुलू कंपनीसोबत करार […]

News

गोकुळ’मार्फत डॉ.चेतन नरके यांचा सत्कार

November 26, 2025 1

कोल्‍हापूरः.गोकुळ दूध संघाचे संचालक व प्रगतशील दूध उत्पादक  शेतकरी  डॉ.चेतन अरुण नरके यांची भारतातील डेअरी उद्योगाची अग्रगण्य शिखर संस्था असणाऱ्या इंडियन डेअरी असोसिएशन(आय.डी.ए) नवी दिल्‍लीच्‍या संचालक पदी सलग दुसऱ्यांदा महाराष्‍ट्रातून निवड झालेबद्दल त्‍यांचा सत्कार संघाचे […]

News

जेईई, नीट,सीईटी परीक्षेसाठी एलेन करियर इन्स्टिट्यूटचे कोल्हापुरात ऑफलाइन क्लासरूम सेंटर सुरू: २१ डिसेंबर रोजी रोख बक्षिसे आणि ९०% पर्यंत शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी

November 23, 2025 1

कोल्हापूर: भारतातील आघाडीची अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा कोचिंग इन्स्टिट्यूट असणाऱ्या एलेन करियर इन्स्टिट्‌यूट प्रायव्हेट लिमिटेड संस्थेने राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्रापैकी एक असलेल्या कोल्हापुरात त्यांचे ऑफलाइन क्लासरूम सेंटर सुरु करीत असल्याचे जाहीर केले. कोल्हापूर येथे […]

News

सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत : आम.राजेश क्षीरसागर

November 19, 2025 1

कोल्हापूर : सौंदती डोंगर येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेकरिता दरवर्षी कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जातात. सदरच्या यात्रेकरिता गेली ३५ वर्षे श्री रेणुका देवीचे भक्त प्रासंगिक कराराद्वारे एस.टी. गाडीचा वापर करतात. याबाबत गेल्या […]

News

गडहिंग्लज येथे ‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन

November 17, 2025 1

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या लिंगनूर (क.नूल) ता. गडहिंग्लज येथे जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे […]

News

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी प्रयत्न करु: खास.धनंजय महाडिक

November 12, 2025 1

कोल्हापूर::कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी तसेच खेळाडूंना खेळासाठी लागणार्‍या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्‍वासन, खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. त्यासाठी कोल्हापूर सिटी ऍमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा […]

News

कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये पेट सीटी स्कॅन मशीनचे उदघाटन

November 10, 2025 1

कोल्हापूर : पेट सीटी स्कॅन मशीनची उपलब्धतता कॅन्सर रुग्णांना दिशादर्शक ठरेल, असे मत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केले. कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका येथे ना.आबिटकर यांच्या हस्ते पेट सीटी स्कॅन मशीनचे उदघाटन […]

News

क्रीडाईचे बांधकाम विषयक दालन प्रदर्शन येत्या ३० जानेवारीपासून कोल्हापुरात

November 8, 2025 1

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने येत्या ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या काळात महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर वास्तू व बांधकामविषयक दालन आयोजित करण्यात आहे. अशी माहिती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष […]

1 8 9 10 11 12 164
error: Content is protected !!