News

ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय परिषद

September 8, 2025 0

मुंबई:जागतिक प्लास्टिक व्यापारात भारत निर्णायक उडी घेण्यासाठी सज्ज आहे. “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या ध्येयदृष्टीखाली, ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयपीएमए) ने पुढील तीन वर्षांत भारतातील प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सच्या निर्यातीला चौपट वाढवण्याची […]

News

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबद्ध : ऋतुराज पाटील

September 7, 2025 0

कोल्हापूर: ४१ वर्षाची उज्वल परंपरा असलेल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तम करिअरचा राजमार्ग निवडला आहे. विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन डी वाय पाटील ग्रुपचे […]

News

इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे ८ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या कार्याचा गौरव

September 4, 2025 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूर तर्फे दरवर्षी मुख्याध्यापक शिक्षक यांचा सत्कार आयोजित केला जातो.याही वर्षी येत्या ८ सप्टेंबर रोजी हॉटेल सयाजी येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला […]

News

गांधी मैदानाच्या कामात खो घालण्याचा डाव उधळून लावू : सुजित चव्हाण ; उर्वरित कामास अडीच कोटींचा निधी वर्ग

September 4, 2025 0

कोल्हापूर  : गांधी मैदान ही फक्त छत्रपती शिवाजी पेठेचीच नाही तर संपूर्ण कोल्हापूरवासीयांची आत्मियता आहे. गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचे आणि […]

News

न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीला प्रथम श्रेणी प्राप्त

August 30, 2025 0

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित,न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीला राज्य तंत्र शिक्षण यांच्याकडून प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या शैक्षणिक तपासणी अहवालाचा निकाल नुकताच जाहीर झाला […]

News

पाणी टंचाई झाली यात चूक प्रशासनाची खापर थेट पाईपलाईन योजनेवर

August 29, 2025 0

कोल्हापूर: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोल्हापूरकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते ही केवळ दुर्दैवीच नव्हे, तर लज्जास्पद बाब आहे. सत्ताधारी नेत्यांचे ऐकून महापालिकेचे अधिकारी थेट पाईप लाइन योजनेमध्ये अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप करत शहरातील पाणीपुरवठा तत्काळ […]

News

रविवारपासून दैनंदिन पाणी पुरवठा सुरू, शिंगणापूरमधून ए, बी, बालिंगामधून सी व डी वॉर्डला व काळम्मावाडी योजनेमधून ई वॉर्डाला पाणी पुरवठा

August 29, 2025 0

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणा-या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधून दोन पंपाद्वारे सध्या शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. सदरचा पाणीपुरवठा थोड्या कमी दाबाने होत असल्याने शहरांमध्ये मागील दोन दिवसापासून एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. […]

News

कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा ‘डॉ.डी.वाय.पाटील जीवन गौरव पुरस्कार 

August 29, 2025 0

    कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२५- २६ साठीचा “डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार” कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना जाहीर झाला आहे. सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या […]

News

श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास १४३ कोटींची प्रशासकीय मान्यता

August 28, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूर मधील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या प्रस्तावित १४३.९० कोटी रुपयांच्या आराखड्यास उच्चाधिकार समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे.कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा […]

News

देशभरात कर्करोगाची लवकर तपासणी ; जनजागृतीसाठी संजीवनी मोहीम

August 26, 2025 0

मुंबई : भारतात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने या संकटाला सामोरे कसे जावे, या विषयावर चर्चा करण्यासाठी फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन, न्यूज18 नेटवर्क आणि ज्ञानसहभागी टाटा ट्रस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी राष्ट्रीय परिषद नुकतीच […]

1 12 13 14 15 16 164
error: Content is protected !!