रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने”यामिनी” प्रदर्शनाचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन २०,२१ व २२ सप्टेंबर २०२४ रोजी विक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर […]