Commercial

ब्रिक्स्टन मोटरसायकलचे भारतात लॉन्चिंग:अभिनेते आर.माधवन यांना पहिली मोटरसायकल प्रदान

February 14, 2025 0

कोल्हापूर : भारतातील सुपरबाईक क्षेत्रात नवीन पर्व सुरू करत, मोटोहाऊसने अलीकडेच ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ ब्रँडचे अधिकृत लॉन्च केले आहे.या ऐतिहासिक टप्प्याला पुढे नेत, प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन यांना ब्रिक्स्टन क्रॉमवेल १२०० स्पेशल एडिशन च्या […]

News

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन नेले यांचा डॉ. डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद

February 12, 2025 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी .वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सचिन तेंडुलकरचा ग्रेटनेस, वडिलांच्या निधनानंतर पुन्हा देशासाठी वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेल्या सचिनची झालेली घालमेल, महेंद्रसिंग धोनीचा […]

News

इंडस्ट्री ४.० कार्यक्रम राबवणार, ग्रोक लर्निंग कंपनी आणि सिबिक बिझनेस इन्क्युबेटरचा उपक्रम

February 12, 2025 0

कोल्हापूर : जिल्हयातील उच्च तांत्रिक शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये आयडीया लॅब अटल टिकरिंग लॅब सारखे विविध संशोधनपर विभाग कार्यरत आहेत. या लॅबमधून उद्योग- व्यवसायातील विविध समस्यांबाबत उपाय योजना शोधल्या जातात. मात्र हे उपाय उद्योजक – व्यापार्‍यांपर्यंत […]

News

कोल्हापूरात भारतातील न्युरो सर्जनची राष्ट्रीय एमसीएनएस परिषद

February 12, 2025 0

कोल्हापूर : “परिवर्तनशील प्रतिमान, उदयोन्मुख ट्रेंड आणि अमर्यादित विस्तार…” या उद्देशाश अनुसरून कोल्हापूर येथील न्यूरोसर्जन समितीने राष्ट्रीय स्तरावरील मेंदू विकार शस्त्रक्रिया तज्ञांची परिषद आयोजित केलेली आहे. ही परिषद १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सयाजी, […]

News

शक्तीपीठ महामार्ग प्रश्नी सर्वांना विश्वासात घेवू : आमदार राजेश क्षीरसागर

February 11, 2025 0

कोल्हापूर : जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाची पाऊल पडत असताना, यात राज्याचा वाटा महत्वाचा असणार आहे. राज्याचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यासाठी शासन नवनवीन उपाययोजना राबवीत आहे. चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आय.टी. क्षेत्रासह […]

News

डॉ. संजय डी. पाटील यांचा सी.एस.आर हिरो’ पुरस्काराने सन्मान 

February 4, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते ‘सी.एस.आर. हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात […]

News

गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ मिनरल मिक्चर मोफत योजनेचा शुभारंभ

February 1, 2025 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती करत असून दूध उत्पादकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो. अशा महालक्ष्मी कोहिनूर डायमंड […]

News

टाटा मोटर्सच्या कॅम्पस इंटरव्यूमध्ये डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांचा सहभाग

January 30, 2025 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकसह जिल्ह्यातील पंधरा पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.टाटा मोटर्सचे सीनियर मॅनेजर संजय भोळे, एच. आर. […]

News

डॉक्टरांनी आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणे आवश्यक : हृदयरोग तज्ञ डॉ.एम.डी.दिक्षीत ; जीपीकॉन २०२५-गॅस्ट्रोकॉन” वैद्यकीय परिषद संपन्न

January 20, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेऊन चांगले कार्य करा असा मोलाचा सल्ला प्रसिध्द हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. एम.डी. दिक्षीत यांनी दिला. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर व डॉ. विवेकानंद […]

News

सीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आम.राजेश क्षीरसागर

January 19, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सीमा भागातील नागरिकांसाठी सीपीआर रुग्णालय जीवनवाहिनी आहे. याठिकाणी कोणताही गैरकारभार होता कामा नये याची खबरदारी सर्वांनी घेतलीच पाहिजे परंतु, फेरीवाल्यांवर अन्याय करून त्यांचा उघड्यावर पाडण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही. […]

1 3 4 5 6 7 199
error: Content is protected !!