गोकुळकडून दूध संस्थांच्या खात्यावर ८३.८१ कोटी दिवाळीपूर्वी जमा होणार: अध्यक्ष विश्वास पाटील
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) कडून प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही म्हैस व गाय दूध दरफरकापोटी ८३ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर १४ ऑक्टोबर २०२१ इ. रोजी […]