Information

लंडन येथे डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

November 14, 2025 1

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन येथे उत्साहात पार पडला. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी या मेळाव्यात […]

Information

गोकुळच्या सौ. सुप्रिया चव्हाण यांना सर्वोत्तम महिला दूध उत्पादक पुरस्कार

November 10, 2025 1

कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग), गोवा डेअरी,सुमुल डेअरी आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “गोव्यातील दुग्धव्यवसाय व त्यातील संधी आणि आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन डोना पावला गोवा येथील एन.आय.ओ. […]

Information

डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ.राजेश ख्यालप्पा

November 10, 2025 1

कोल्हापूर : डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून ज्येष्ठ फिजिशियन डॉ. राजेश ख्यालप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील आणि […]

Information

क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्कातील २५ एकर जागा द्या: आ.सतेज पाटील

November 9, 2025 1

कोल्हापूर :जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी कृषी विभागाची शेंडा पार्क येथील २५ एकर जागा उपलब्ध करावी, अशी मगाणी आ. सतेज पाटील यांनी केली आहे. हे निवेदन क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे व कृषिमंत्री दत्ता भरणे […]

Information

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी बायोगॅस योजना गतिमान : आणखी ५ हजार बायोगॅस मंजूर

November 7, 2025 1

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व एन.डी.डी.बी. मृदा तसेच सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त सहकार्यातून राबविण्यात येणाऱ्या ‘गोबरसे समृद्धी’ कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेचा तिसरा टप्पा सुरू होत असून, सन २०२५-२६ या वर्षासाठी […]

Information

स्व. रवींद्र आपटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांची कुटुंबीयांना भेट 

November 6, 2025 1

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे माजी चेअरमन स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आदरांजली वाहिली.या प्रसंगी स्व. आपटे यांची पत्नी […]

Information

ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी.वाय.पाटील विद्यापीठाला पेटंट

October 29, 2025 1

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी उर्जा संचयासाठी संशोधित केलेल्या नव्या सिलार रासायनिक पद्धतीसाठी भारत सरकारकडून पेटंट जाहीर झाले आहे.संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोरस रिड्यूस्ड ग्राफीन ऑक्साइड /रुधेनियम […]

Information

गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार

October 28, 2025 1

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची महाराष्ट्र राज्याचा नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्‍यांचा सत्कार गोकुळ परिवारच्यावतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीमध्ये गोकुळ […]

Information

तावडे हॉटेल चौकात उभारणार कोल्हापूरचे नवीन प्रवेशद्वार

October 16, 2025 1

कोल्हापूर  : कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी स्वागत कमानीची पडझड झालेली आहे. तसेच सदर स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनली आहे. सदर स्वागत कमानीतून हजारो वाहने येजा करतात, त्यामुळे एखादी दुर्घटना […]

Information

भागीरथी संस्था आणि रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा

October 12, 2025 1

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथल्या कुमार विद्या मंदिरमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा पार पडली. त्यातून विद्यार्थ्यांना हस्तकलेचा आनंद मिळाला. शिवाय भारतीय संस्कृतीचं महत्त्व समजून घेण्याची एक उत्तम संधी मिळाली.भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब […]

1 10 11 12 13 14 32
error: Content is protected !!