Information

कोल्हापूरच्या भरभराटीत आणि विकासात स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान: खा.धनंजय महाडिक

August 8, 2026 0

कोल्हापूर: सध्याच्या काळात एखादी शिक्षण संस्था काढून ती चालवणे फार कठीण काम आहे. मात्र स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांनी, प्रतिकुल परिस्थितीत अनेक संस्था सुरू करून, शिक्षणाचे रोपटे लावले. या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. […]

Information

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ आत्मचरित्राचे प्रकाशन

August 8, 2026 0

पुणे : भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’चा वारसा वयाच्या मध्यतिशीत स्वीकारलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि नेतृत्वाचा प्रवास शब्दबद्ध […]

Information

वळीवडे येथील पोलिश संग्रहालयासाठी ऐतिहासिक आठवणींचे संकलन : संभाजीराजे छत्रपती यांचे नागरिकांना आवाहन

August 7, 2026 0

कोल्हापूर: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सन १९४२ ते १९४८ या सात वर्षांच्या कालावधीत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने सुमारे ५,००० निर्वासित पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता. त्यांच्यासाठी कोल्हापूरजवळील वळीवडे येथे विशेष छावणी उभारण्यात आली होती. या कालावधीत कोल्हापूरच्या […]

Information

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली

August 7, 2026 0

कोल्हापूर: माजी राज्यपाल तथा डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचे विचार, कार्य अमर आहे. त्यांच्या मूल्यांचा आणि विचारांचा वारसा विविध क्षेत्रांत पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत […]

Information

एसएमएफजी इंडिया क्रेडिटने महाराष्ट्राच्या पंढरपूर वारीमागील अनामिक नायकांचा केला गौरव

August 4, 2026 0

पंढरपूर : महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धेय अशा पंढरपूर वारीचा गाभा असलेल्या ‘सेवा हीच भेट’ या भावनेचा सन्मान करण्यासाठी, एसएमएफजी इंडिया क्रेडिटने (SMFG India Credit) एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले. या कार्यक्रमाद्वारे अशा अज्ञात नायकांचा गौरव […]

Information

ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम तर्फे ” संतांचे संगती ” निरूपण सोहळा

August 1, 2026 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम,कोल्हापूर चित्पावन संघ आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वा.रा तथा दादा धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ” संतांचे संगती” या विशेष निरूपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या […]

Information

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा संपन्न

July 19, 2026 0

  कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे इन्स्टॉलिंग ऑफिसर पीडीजी रो. नासिर बोरसदवाला यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या क्लबच्या एजी रो. अरुंधती महाडिक आहेत.यावेळी मावळत्या प्रेसिडेंट रो. अंजली […]

Information

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरा

July 7, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित सहकार सप्ताह तसेच दि.०४ जुलै रोजीचा आंतरराष्ट्रीय सहकार दिन […]

Information

 विविध पालखी तळांची प्रत्यक्ष पाहणी

July 5, 2026 0

कोल्हापूर: आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील विविध पालखी तळांना भेट देऊन तेथील आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली. यावेळी वारकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या आरोग्य केंद्रांची कार्यक्षमता, आपत्कालीन […]

Information

फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास आणि परंपरा दर्शवणाऱ्या पुस्तकाची सौ. अरूंधती महाडिक यांच्याकडून निर्मिती

July 4, 2026 0

कोल्हापूर: भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून, मराठी पुस्तक विश्वात नवी भर पडली आहे. सौ. महाडिक यांचे माहेर असलेल्या फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद… या नावाचे एक सुंदर […]

1 2 3 4 32
error: Content is protected !!