Information

डॉ.संजय डी. पाटील यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान

July 1, 2026 0

मुंबई : कृषी क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च ,’डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न’ पुरस्कारने राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्याहस्ते सन्मानित […]

Information

गोकुळ’मध्ये ४६ सेवानिवृत्त कर्मचारी व १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार

July 1, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटना, आयटक आणि कॉ.अवि पानसरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळमधील ४६ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कर्मचारी वर्गातील दहावी-बारावी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार […]

Information

व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ पुस्तकाचे प्रकाशन

June 18, 2026 0

कोल्हापूर:डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचे ‘व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ हे संशोधनपर पुस्तक अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच संशोधकांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास डी वाय पाटील […]

Information

महाराष्ट्रात स्मार्ट मीटर यशस्वी: कोल्हापूरपासून गडचिरोलीपर्यंत डिजिटल वीज व्यवस्थेत मोठी प्रगती

June 18, 2026 0

कोल्हापूर: महाराष्ट्रात सध्या शांतपणे एक मोठा बदल घडत आहे. हा बदल घरांमध्ये वीज वापरण्याची, व्यवस्थापन करण्याची आणि बिल भरण्याची पद्धत पूर्णपणे बदलत आहे. कोल्हापूरमध्ये जवळपास सर्वत्र स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत, तर गडचिरोली, पालघर आणि […]

Information

डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया 

June 15, 2026 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर येथे ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने आयोजित केलल्या मणका तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १२ व १३ जून रोजी झालेल्या या विशेष शिबिरामध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या […]

Information

नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देणार : प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक 

June 15, 2026 0

कोल्हापूर: महाराष्ट्रात विविध ठिकाणी रेव्ह पार्टीच्या माध्यमातून अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अंमली पदार्थांची नशा तरूणाईसाठी निश्‍चितच घातक आहे. देशाचे भवितव्य घडवणार्‍या तरूणाईला नशिल्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी राज्यभरात प्रचार आणि प्रसार करून, नशा मुक्तीसाठी […]

Information

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन

June 3, 2026 0

कोल्हापूर : हलगी-घुमकं आणि कैताळच्या कडकडाटात, बाराबंदी पोशाखातील मावळे तसेच आंबिल, घुगऱ्या, भाकरी-वडीचा नैवेद्य घेऊन आलेल्या युवतींच्या उपस्थितीत दुर्गराज रायगडावरील महादरवाजाला बांधण्यात येणाऱ्या सुवर्णालंकारित तोरणाचे मंगळवारी पूजन करण्यात आले. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते हा […]

Information

कोल्हापूर हायकर्स तर्फे पवित्र जल संकलन मोहीम

June 2, 2026 0

कोल्हापूर: अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने, युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ व ६ जून २०२६ रोजी दुर्गराज रायगड येथे ३५२वा शिवराज्याभिषेक […]

Information

द कोल्हापुरी या एक हजार वर्षे जुन्या कलेचा सांस्कृतिक वारसा जगासमोर आणणाऱ्या पुस्तकाचा जागतिक स्तरावर सन्मान

June 2, 2026 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एक शानदार समारंभामध्ये कोल्हापूर मधील कलापुरी आणि व्हि.एम.एल. ह्या जागतिक मेडिया एजन्सीच्या संयुक्त प्रयत्नांनी निर्मिलेल्या “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास एकूण ११ “क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स” […]

Information

उत्कृष्ट महिला शेतकरी सरपंच सौ. कविता माने यांना ‘महाधन योद्धा पुरस्कार 

June 1, 2026 0

कोल्हापूर : शेती आणि वैज्ञानिक पीक पोषण पद्धतींमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाधन अॅग्रीटेक लिमिटेड (एमएएल) तर्फे कोल्हापूर, जिल्ह्यातील पन्हाळा लुक्यातील सरपंच सौ. कविता सरदार माने यांना ऊस लागवडीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा […]

1 2 3 4 5 32
error: Content is protected !!