Information

राष्ट्रसेविका समितीतर्फे संचलन आणि विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

October 6, 2024 0

कोल्हापूर : देशभक्ती पर उत्साही वातावरणात राष्ट्र सेविका समितीचे संपूर्ण गणवेशात, सघोष पथ संचलन उत्साहात संपन्न झाले.रविवारी सकाळी प्रायव्हेट हायस्कूल मधून या संचलनाची सुरुवात झाली.पीटीएम गल्ली – कोळेकर तिकटी -सणगर गल्ली – खरी कॉर्नर – […]

Information

गोकुळमध्ये महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन  

October 2, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान  लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांनी […]

Information

भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत १० हजार महिलांचा सहभाग 

September 25, 2024 0

कोल्हापूर: लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत, झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महिलांना मानाचे व्यासपीठ मिळाले. जिल्हयातील सुमारे १० हजार महिलांनी, भागीरथी संस्थेच्या […]

Information

केवळ 570 ग्रॅम वजनाच्या नवजात अर्भकाला उषःकालमध्ये जीवनदान

September 10, 2024 0

उषःकाल अभिनव हॉस्पिटलमध्ये 570 ग्रॅम वजनाच्या नवजात बालकाला जीवदान देण्यात आले. प्रसुती तज्ञ, नवजात शिशु तज्ञ व इतर सुपर स्पेशलिटी डॉक्टरांच्या टीमच्या प्रयत्नांनी इतक्या कमी वजनाचे बाळ गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून सुखरूपपणे डिस्चार्ज होण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील हा […]

Information

विद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे: मनीष अडवाणी 

September 4, 2024 0

कोल्हापूर: अभियांत्रिकी हे बहुआयामी क्षेत्र असून यामध्ये आव्हाने आणि संधी याची कमतरता नाही. विविध आव्हानांकडे सकारत्मकदृष्टीने पाहून समाजातील समस्या सोडवण्यासाठी अभियांत्रिकीची कौशल्यांचा वापर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रात करिअर करून स्वत:चे वेगळेपण सिद्ध […]

Information

अत्याधुनिक फिजिओथेरपी, पुनर्वसन उपचार पद्धती आधुनिक काळाची गरज : डॉ. प्रांजली धामणे

August 15, 2024 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : डॉक्टर प्रांजली धामणे यांच्या कोल्हापुरातील ‘आरोग्यती’ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये सुपर इंडक्टिव्ह सिस्टम या अत्याधुनिक उपचार प्रणालीचे अनावरण डॉ.अमित धुमाळे (डायरेक्टर जुपिटर रिहबिलिटेशन सेंटर ठाणे) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ. संदीप […]

Information

डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र सर्जरी व मेडिसिन विभाग सुरू 

August 13, 2024 0

कोल्हापूर:डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभाग सुरू करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनीयुक्त असलेल्या महिलासाठीच्या या स्वतंत्र विभागाचे उद्घाटन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौ. पूजा ऋतुराज पाटील […]

Information

युवासेना व नो मर्सी ग्रुप वतीने “राजेश युथ फेस्टीव्हल”चे आयोजन 

August 3, 2024 0

कोल्हापूर : ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात “मैत्री दिन” म्हणून साजरा करणेत येतो, भारतातही युवा वर्गाकडून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून, अखंड मित्रत्वाचे ऋणानुबंध अधिक घट्ट करते. या मैत्री दिनाचे औचित्य साधून दरवर्षी […]

Information

डॉ.विपुल संघवी यांच्या शोधनिबंधाला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक

July 18, 2024 0

कोल्हापूर : बेंगलोर इथं नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील अवतार वैद्यकीय परिषद संपन्न झाली. किडनीशी संबंधित आजारावरील औषधोपचार आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे सुसज्ज असणारी अवतार ही वैद्यकीय संस्था आहे. या संस्थेच्या वतीने बेंगलोर इथंच घेण्यात […]

Information

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्यावतीने आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

July 14, 2024 0

कोल्हापूर: आर्किटेक्चर ही सर्वात जास्त उद्योजक निर्माण करणारी शाखा आहे. आर्किटेक्चरच्या पाच वर्षांच्या अभ्यासानंतर सरकारी नोकरी, अर्बन डिझाईन अँड प्लांनिंग, इंटिरिअर डिझाईन, लँडस्केप आर्किटेक्चर, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट या क्षेत्रांमध्ये करियरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. बांधकाम […]

1 2 3 4 5 6 24
error: Content is protected !!