महापालिका निवडणुक काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

 

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक- 2025 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर आली.या यादीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाबरोबर चर्चेत असलेल्या जागा समाविष्ट नाहीत. अंतिम यादी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाबरोबर चर्चा पुर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल.

 

Comments are closed.

error: Content is protected !!