Information

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

July 10, 2024 0

तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या आकलनास कठीण आहेत. तथापि, जेव्हा इन्श्युरन्स कराराचा विषय येतो. तेव्हा अटी आणि शर्ती व इन्श्युरन्स विशिष्ट संकल्पना अडचणीचा विषय ठरतात. इन्श्युरन्स बाबत जागरुकता निर्माण करण्याच्या […]

Information

डी. वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची इस्रोच्या प्रशिक्षणासाठी निवड

July 9, 2024 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) व मशीन लर्निंग विभागातील शर्वरी संतोष पाटील व हृषिकेश लक्ष्मीकांत शहाणे या दोन विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत अहमदाबाद येथील स्पेस एप्लिकेशन्स सेंटर […]

Information

आपल्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स का महत्वाचा आहे?

July 3, 2024 0

जीवनशैलीतील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे आपल्यापैकी बहुतांश व्यक्ती प्रभावित झाल्या आहेत. तसेच, आधुनिक जीवनशैलीमुळे आकस्मिक आपत्कालीन परिस्थिती किंवा संसर्ग होण्याचा धोका अधिकच बळावला आहे. म्हणूनच, आपल्या सर्वांना एका टप्प्यावर वैद्यकीय निगा राखणं निश्चितच महत्वाचे ठरणार […]

Information

आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार

June 27, 2024 0

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) आर्किटेक्चर(वास्तुकला) प्रवेश प्रक्रिया 2024-25 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार दि. 29 जून रोजी सकाळी 11 वाजता डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग […]

Information

हेल्थ इन्श्युरन्स खरेदीपूर्वी जाणून घ्यावयाच्या ‘टॉप-5’ संकल्पना

June 27, 2024 0

आरोग्य हीच खरी संपत्ती’ हे सुप्रसिद्ध वचन प्रत्येकाच्या कानी निश्चितच पडलेले असेल आणि मागील काही वर्षापासून आपल्या सर्वांना वचनाची प्रत्यक्ष अनुभूती देखील मिळाली असेल. खरंतर आजमितिला आरोग्य विषयक आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची […]

Information

एक पेड मां के नाम, मोहिमेचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

June 24, 2024 0

कोल्हापूर: पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न संपूर्ण जगासमोर निर्माण झाला आहे. अशावेळी वृक्षारोपण आणि झाडांचे जतन- संवर्धन हा एकमेव शाश्वत उपाय आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने, एक पेड- […]

Information

शिरोलीतील सिम्बॉलिक स्कूलचा देशातील ६० हायब्रीड लर्निंग स्कूल्समध्ये समावेश

June 22, 2024 0

कोल्हापूर : शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या शाळेची सीबीएसईने डिजिटल हायब्रीड लर्निंगसाठी निवड केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून या एकमेव शाळेची निवड झाली असून, देशातील पहिल्या ६० हायब्रीड […]

Information

‘सतेज मॅथ्स स्कॉलर’मुळे अभियांत्रिकीचा पाया भक्कम होईल : देवश्री पाटील

June 15, 2024 0

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आलेली सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण करणारी असून त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये याचा नक्कीच फायदा होईल. यातून विद्यार्थ्यांची गणित विषयाबद्दलची भीती कमी होऊन […]

Information

पुणेकरांना सक्षम करण्यासाठी सीडीएसएल आयपीएफकडून गुंतवणूक जागरूकता आत्मनिर्भर निवेशक कार्यक्रम

June 14, 2024 0

पुणे : सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (CDSL IPF) ने पुण्यातील विविध संस्थांमध्ये गुंतवणूक जागृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते.गुंतवणुकीची मूलभूत तत्त्वे या कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी होती. यासोबतच योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी उपस्थितांना आवश्यक माहिती देण्यात आली. कार्यक्रमातील […]

Information

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत डी.वाय.पाटील अभियांत्रिकीकडून मंगळवारी सेमिनार

June 8, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024-25 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 11 जून रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल सयाजी येथे हा सेमिनार […]

1 3 4 5 6 7 24
error: Content is protected !!