Education

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे ‘फिजिओसेतू  राष्ट्रीय परिषद संपन्न

April 13, 2026 0

कोल्हापूर: फिजिओथेरपीस्ट हा आरोग्य सेवेतील अविभाज्य घटक बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए. आय.) वापर आरोग्य सेवेत वाढत असून फिजीथेरेपीमध्येही त्याचा वापर अपरिहार्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बायोमेकॅनिक्स यांच्या एकत्रित वापर व समन्वय यामुळे आरोग्यसेवा अधिक […]

Education

डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमधे आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न 

March 31, 2026 0

कोल्हापूर :आरोग्य विज्ञान क्षेत्र झपाट्याने बदलत असून, गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी अधिकाधिक संशोधनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन एएफएमसी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन यांनी केले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आयोजित ‘ब्लेंडिंग […]

Education

डी.वाय.पाटील तंत्र विद्यापीठाचा क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार

March 27, 2026 0

कोल्हापूर :डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि जागतिक स्तरावरील अग्रगण्य असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी नवे दालन खुले होईल असा विश्वास कुलपती डॉ. […]

Education

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा ‘ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप’ प्रथम

March 24, 2026 0

कोल्हापूर : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय महागाव (गडहिंग्लज) येथे आयोजित ‘हॅक फेस्ट-२६’ मध्ये डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ‘आर्किटेक्चरल डिझाईन अँड मॉडेल मेकिंग’ स्पर्धेत विद्यार्थिनी तयार केलेला ‘ऊर्जा कार्यक्षम बस […]

Education

एनआयटीमधील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये २८ विद्यार्थ्यांची निवड

March 18, 2026 0

कोल्हापूर: उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) काॅलेजमध्ये जपानची नामांकित कंपनी फुकोकु इंडिया लि. (कोल्हापूर डिव्हिजन) यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले. यात एनआयटी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध काॅलेजमधील नोंदणी केलेल्या ११० विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थ्यांच्या […]

No Picture
Education

डी.वाय.पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४३ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड

March 15, 2026 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली. सदरचे प्रशिक्षण हे चार महिन्याकरिता असून या काळात […]

Education

सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालय महाराष्ट्रासाठी आदर्श : डॉ. रामलिंग माळी

March 14, 2026 0

कोल्हापूर: सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन अंतर्गत सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे बी.एस.सी.नर्सिंग ६ वी बॅच व जी.एन.एम. नर्सिंग ४ थी बॅच यांचा “लॅम्प लाईटिंग व शपथविधी समारंभ” परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत प्रेरणादायी व उत्साही वातावरणात […]

Education

डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण

March 13, 2026 0

कोल्हापूर: आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाताना समोर येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा,असे प्रतिपादन मार्वलस ग्रुपचे चेअरमन संग्राम पाटील यांनी दिला. ते डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.श्री.पाटील यांच्या हस्ते आणि […]

Education

भारत हे जगाचं भविष्य ; डॉ.ज्ञानवत्सल स्वामी डी.वाय.पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

March 11, 2026 0

कोल्हापूर : भारत हा तरुणांचा देश आहे. अमेरिकेत सर्व अभ्यासक्रम मिळून दरवर्षी जितके विद्यार्थी पदवी मिळवतात तितके आपल्या देशात फक्त अभियांत्रिकची पदवी घेतात, त्यामुळं भारत हे जगाचं भविष्य आहे. चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यांनी महत्वाच्या गोष्टी […]

Education

डी.वाय.पाटील विद्यापीठाचा मंगळवारी दीक्षांत समारंभ; डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांची प्रमुख उपस्थिती

March 7, 2026 0

कोल्हापूर :डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दिनांक १० मार्च रोजी संपन्न होत आहे. माननीय कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी जागतिक कीर्तीचे लाईफ कोच, प्रेरणादायी वक्ते आणि बी.ए.पी.एस. […]

1 2 3 4
error: Content is protected !!