Education

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी मध्ये ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा संपन्न 

July 4, 2026 0

कोल्हापूर :राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त एनआयटी, कोल्हापूरच्या इलेक्ट्रिकल विभागात विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महावितरण, हुपरी उपविभागाचे डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर  रोहित कुलकर्णी यांनी प्रमुख मार्गदर्शक […]

Education

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

July 1, 2026 0

कोल्हापूर:भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय, मंत्रालयाचा पक्षू संवर्धन विभागाच्या अंतर्गत श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर यांना नुकतीच पशुवैद्यकीय महाविद्यालय २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून अधिकृत परवानगी […]

Education

डॉ.डी .वाय पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट  

June 22, 2026 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ .डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘गॅस सिलेंडर वेट इन्डीकेटर स्टॅन्ड’ या डिझाईनसाठी भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले.मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी साहिल गोडे, श्रेयस पाटील, पार्थ कांबळे, निलेश दिपक पाटील यांनी विभागप्रमुख प्रा. […]

Education

रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये अत्याधुनिक सिम्युलेशन लॅबचे उद्घाटन

June 22, 2026 0

कोल्हापूर : एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक अॅडव्हान्स्ड प्री-क्लिनिकल सिम्युलेशन लॅबोरेटरीचे उद्घाटन महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भविष्यातील आरोग्य व्यावसायिक घडविण्यासाठी संशोधन, […]

No Picture
Education

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीचा ४२ वर्षांचा प्रवास अभिमानास्पद :डॉ.संजय डी.पाटील 

June 20, 2026 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची 42 वर्षांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने आतापर्यंत सुमारे 25 हजार अभियंते घडवले असून ते आज भारतासह जगभर विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याचे फार मोठे समाधान वाटते, […]

Education

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रेन बायपास कार्यशाळा संपन्न ; २० न्यूरोसर्जन्स आणि आफ्रिकेतील तज्ञांचा सहभाग ; डॉ.शिवशंकर मरजक्के

June 18, 2026 0

कोल्हापूर : जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के, मेडिकल डायरेक्टर व प्रमुख न्यूरोसर्जन, सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यांच्या नेतृत्वाखाली कणेरीमठ, कोल्हापूर येथे 13-14 जून 2026 रोजी ‘NSI( Neurological society of India ) Microvascular Anastomosis […]

Education

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ मानांकन प्राप्त 

June 4, 2026 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळाचे (एनबीए) टीएर-१ (वॉशिंग्टन ॲकॉर्ड) हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाल्याची माहिती डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी […]

Education

नवोन्मेष, मूल्यवर्धन आणि युवा शक्तीच्या बळावरच घडेल विकसित कृषी भारत : अशोक काकडे

May 30, 2026 0

कोल्हापूर : कृषी क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणे, काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविणे, मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचावणे आणि युवा पिढीला कृषी उद्योजकतेकडे आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. उद्योग, शासन, संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील […]

Education

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड

May 29, 2026 0

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश परमेश्वर घुले याची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर २०२६’ म्हणून निवड झाली आहे.विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पॅलिटेक्निकमधून असा बहुमान मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. […]

Education

डी.वाय. पाटील अभियांत्रिकीच्या सिव्हिलच्या ४० विद्यार्थ्यांची निवड

May 27, 2026 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तब्बल ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.महाविद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांची व्हीकन्स्ट्रक्ट कंपनीमध्ये वार्षिक ५.२५ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. प्लॅनएज […]

1 … 3 4 5 6 7 8
error: Content is protected !!