त्रिपुरा व नागालँडमध्ये सत्ता आल्याबद्दल भाजपाच्यावतीने आनंदोत्सव
कोल्हापूर: ईश्यान्य भारतातील चार राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यापैकी त्रिपुरा व नागालँड या राज्यात प्रथमच भारतीय जनता पार्टी ची सत्ता स्थापन झाली या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रपती […]