असोसिएशन ऑफ फिजिशियनच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन
कोल्हापूर:वैद्यकीय क्षेत्रात होत असणारे नवनवीन बदल डॉक्टरांना आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी जिल्ह्यातील सर्व फिजिशियन्ससाठी असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेच्या वतीने कॅपिकॉन- 2019 या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन 5 व 6 जानेवारी […]