शाहू कालीन कोल्हापूरच्या मिसळला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणाऱ्या ‘बावडा मिसळ’चे ९७ व्या वर्षात यशस्वी पदार्पण
कोल्हापूर/ प्रतिनिधी : सामान्यांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला चटकदार आणि झणझणीत मिसळ आवडतेच. पिझा आणि बर्गरच्या आधुनिक खाद्ययुगातही कोल्हापूरने आपल्या मिसळीची परंपरा जोपासली आहे. यात अग्रगण्याने नाव घेता येईल आणि कोल्हापूरला मिसळची ओळख करून देणार्या ‘बावडा […]