Information

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा

October 24, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या अष्टमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली आहे.

News

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा: संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

October 24, 2020 0

कोल्हापूर : परतीच्या पावसाने महाराष्ट्रची विशेषतः मराठवाड्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तेथील शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत काहीतरी घडतं आणि मराठवाड्याचा शेतकरी संकटात सापडतो. कोरडा दुष्काळ असेल, रोगराई असेल किंवा यंदा […]

News

विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी युवा स्टेट अवॉर्ड २०२० पुरस्काराने सन्मानित

October 24, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व संदीप गोंधळी वय चौदा वर्षे   यास  बहूजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने देण्यात येणारा युवा स्टेट अवॉर्ड २०२० या पुरस्काराने प्रसाद संकपाळ,प्रा. गिरी,  निरंजन तिवारी, महेश शिर्के अनिल […]

No Picture
News

गुजरी सराफ बाजार शनिवारीही सुरू राहणार

October 24, 2020 0

कोल्हापूर: सणासुणीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपर्यंत शनिवारीही गुजरी सराफ बाजार सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.ते म्हणाले, कोरोनामुळे ठप्प असलेल्या गुजरीमध्ये हळूहळू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत […]

News

रविवारी दसऱ्यादिवशीही केडीसीसीच्या सर्व शाखा राहणार सुरू

October 24, 2020 0

कोल्हापूर,:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९३ शाखा रविवारी दि. २५ रोजी दसऱ्याच्या सणादिवशीही सुरू राहणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठेवी स्वीकारण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत  बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती, मुख्य […]

Information

स्टार प्रवाहच्या वतीने ज्योतिबा मंदिर आणि रंकाळा तलाव परिसरात विद्युत रोषणाई

October 24, 2020 0

ज्योतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात ज्योतिबा मंदिराचा परिसर दरवर्षी भक्तांनी फुलून जातो. सासनकाठीचं पूजन, गुलाल आणि खोबऱ्याची होणारी उधळण आणि श्रींचा पालखी सोहळा हे नयनरम्य दृष्य दरवर्षी पाहायला मिळतं. कोरोनाच्या संकटामुळे यंदा हे चित्र पाहायला मिळालं नाही. […]

News

संकल्प मित्र मंडळाच्या वतीने गरजू लोकांना नवरात्रनिमित्य धान्य वाटप

October 23, 2020 0

कोल्हापूर: मोरेमाने नगर येथील संकल्प ग्रुप कडून या वर्षीचे विविध मनोरंजन कार्यक्रम रद्द करून फक्त मंडळाच्या कार्यकर्त्या कडून जमा वर्गणी मधून समाजातील गरजू लोकांना महिनाभर पुरेल इतके गहू,तांदूळ,हरभरा डाळ,रवा,मैदा, धान्य,साखर,गोडेतेल आदीचे वाटप करण्यात आले या […]

Information

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची सरस्वती स्वरूपात पूजा

October 23, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या सातव्या दिवशी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची सरस्वती स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली आहे.

News

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची स्वरूपात पूजा

October 22, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून उत्सवाच्या षष्ठी दिवशी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.

Uncategorized

 ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत समर्थ पाटील साकारणार ज्योतिबाचं बालरुप

October 22, 2020 0

    स्टार प्रवाहवर २३ ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्र सप्तमीपासून सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दख्खनच्या राजाचा महिमा सांगणाऱ्या या पौराणिक मालिकेत ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा पाहायला मिळणार आहे. बालकलाकार  समर्थ पाटील ज्योतिबाचं […]

1 11 12 13 14 15 71
error: Content is protected !!