News

इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटरीयर डिजाईनर्सची वार्षिक सभा खेळीमेळीत 

December 20, 2021 0

कोल्हापूर: इलेक्शन को-ऑर्डिनेटर संजय चराटे यांनी निकाल जाहीर केलेप्रमाणे 2021-2023 या दोन वर्षासाठी इंटरीयर डिजाईनर चंदन मिरजकर यांची चेअरमनपदी, निर्माण ट्रेडर्सचे शरद पवार व्हाईस चेअरमन ट्रेड पदी, आर्कि. तेजस पिंगळे यांची सचिवपदी तर आर्कि. किशोर […]

Commercial

शितोळे हॉस्पिटलची नवी वाटचाल “वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची” सुरुवात

December 20, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील सर्वानाच परिचित असलेल्या शितोळे हॉस्पिटलने आता आपली आणखी नवी वाटचाल सुरू केली आहे.वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची सुरुवात येथील महावीर कॉलेज जवळील पॅलेस रोडवर केली आहे.या युनिटचे उदघाटन १८ डिसेंम्बर रोजी अँपल […]

News

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वच बाजूंनी अपयशी:भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक

December 20, 2021 0

कोल्हापूर:नागरिकांच्या हितासाठी सत्तेवर आल्याचा दावा करणार्‍या महाविकास आघाडी सरकारनं गेल्या २ वर्षांत  जनहिताचा एकही निर्णय घेतला नाही. मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. राज्यातील हजारो पुरग्रस्त शासकीय अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळं हे महाविकास आघाडी सरकार […]

News

गार्डन्स क्लब आयोजित ५१ वे पुष्पप्रदर्शन येत्या २४ आणि २५ डिसेंबरला

December 20, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ व्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवार दिनांक २४ आणि शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. […]

Entertainment

गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स,कू वरील व्हिडीओने धुमाकूळ

December 20, 2021 0

मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालीत आहे. टायगरसह सर्व स्टार्स तसेच नेटकऱ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेल्या “कू’ या स्वदेशी संदेश […]

News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ केडीसीसीवर बिनविरोध

December 20, 2021 0

कोल्हापूर:ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ बयांची केडीसीसी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. कागल तालुका विकास सेवा संस्था गटातून त्यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक अधिकारी अरुण काकडे यांनी मंत्री  मुश्रीफ यांना बिनविरोध घोषित […]

News

आ.ऋतुराज पाटील यांचा आश्वासनपुर्ती बद्दल नागरिकांच्या हस्ते सत्कार

December 19, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी:कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मतदारांना शब्दाला जागणारा आमदार मिळाला असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक भूपाल शेटे यांनी काढले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची निवडणूक झाली आणि […]

Entertainment

कभी खुशी कभी गम’ ला 20 वर्षे पूर्ण करण जोहरने शेअर केली कु वर लक्षवेधी पोस्ट

December 18, 2021 0

लोकप्रिय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा सिनेमा ‘कभी खुशी कभी गम’ला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्याने’कू’ वर खास पोस्ट लिहित एक अनोखा व्हीडिओही शेअर केला आहे.कभी खुशी कभी गम’ या सिनेमाने गेली 20 वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे. महानायक अमिताभ बच्चन, काजोल, ह्रतिक रोशन, शाहरूख खान, जया बच्चन आणि करीना कपूरच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचं वेगवान आणि रंजक कथानक, गाणी, नृत्य यांनी हरेकाला खिळवून ठेवलं होतं. या सिनेमाला 20 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त करण जोहरसह जगभरातल्या चाहत्यांना आनंद झाला आहे.   करण जोहर मागच्या आठवडाभरापासून या बाबीचे सेलिब्रेशन करतो आहे. आज त्यांनी सगळ्या चाहत्यांसाठी एक खास नोट लिहिली आहे. करणने सगळ्या चाहत्यांसाठी एक स्पेशल नोट लिहिली आहे. सोबतच एक व्हीडिओही शेअर केलाय ज्यात शाहरूख, करीना, अमिताभससह इतरही स्टार्स दिसत आहेत. करण म्हणाला, की त्याला या सिनेमासाठी जे प्रेम मिळालं त्यासाठी थॅंक्यू हा शब्द पुरेसा नाही. व्हीडिओमध्ये करण हा फराह खान, शर्मिष्ठा रॉय, डिझायनर आणि सिनेमा बनवणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद म्हणत आहेत. थ्रोबॅक व्हीडिओमध्ये करणचे दिवंगत वडील यश जोहर हेसुद्धा दिसत आहेत. करणने सगळ्यांना k3G ची 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.  करण जोहरने लिहिले आहे, ‘कभी खुशी कभी गम’साठी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून प्रेम मिळते आहे. मी अक्षरश: निशब्द झालो आहे. धन्यवाद हा शब्दही कमी पडतो आहे. आज माझ्या काळजाचा हा छोटासा तुकडा तुमच्यासाठी…’ “https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=8ae22602-0eb4-4600-9be5-1c4b74071a72″  =”https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=8ae22602-0eb4-4600-9be5-1c4b74071a72″ target=” =”https://www.kooapp.com/koo/karanjohar/8ae22602-0eb4-4600-9be5-1c4b74071a72″  =”https://www.kooapp.com/profile/karanjohar”  

Commercial

कोल्हापुरातील नामांकित शितोळे हॉस्पिटलच्या “वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची” सुरुवात

December 16, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील सर्वानाच परिचित असलेल्या शितोळे हॉस्पिटलने आता आपली आणखी नवी वाटचाल सुरू केली आहे.वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची सुरुवात येथील महावीर कॉलेज जवळील पॅलेस रोडवर केली आहे.या युनिटचे उदघाटन येत्या १८ डिसेंम्बर रोजी […]

Commercial

ग्रामीण महाराष्ट्रात फिनो बँकिंग पॉइंट्सद्वारे रोखीचे डिजिटायझेशन

December 16, 2021 0

कोल्हापूर : सध्याचे युग डिजिटलायझेशनचे आहे, तरीही राज्यासह देशभरातील कोट्यवधी लोक आजही रोख रक्कमद्वारेच व्यवहार करणे पसंत करतात.ग्रामीण भागात एमएफआय (MFIs), एनबीएफसी (NBFCs), बॅंकांमार्फत (Banks) चालणारी वितरण व्यवस्था, देयके भरणा ( बील पेमेंट) तसेच संकलनासाठी […]

1 2 3 4 52
error: Content is protected !!