राजर्षी शाहू मुस्लीम वेल्फेअरने केला केंद्र व राज्य शासनाचा निषेध
कोल्हापूर/प्रतिनिधी : १८ डिसेंम्बर हा अल्पसंख्याक हक्क दिवस होता त्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन / वेबिनार द्वारे साजरा करण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाने परिपत्रक डिसेंबर मध्ये पाठवले होते.त्यामुळे अल्पसंख्याक हक्क दिनी राजर्षी शाहू मुस्लीम वेल्फेअरने अल्पसंख्याकांच्या न्यायावर […]