News

आमदार जयश्री जाधव यांनी अनुभवली अग्निशमन विभागाची तत्परता व सुसज्जता

July 16, 2022 0

कोल्हापूर : शहरात संभाव्य पूरपरिस्थिती ओढवल्यास त्याच्या मुकाबल्यासाठी महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग तत्पर व सुसज्ज असल्याचे जवानांनी रंकाळ्यात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत, कोल्हापूरकरांना दाखवून दिले!संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची आढावा बैठक आमदार जयश्री जाधव यांनी […]

News

कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड

July 16, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : मे.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप […]

News

गोकुळच्या सेवानिवृत्‍त कर्मचऱ्यांचा सत्कार

July 15, 2022 0

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)च्‍या संचालक मंडळाच्‍या मिटींग मध्‍ये संघाचे  ३१ कर्मचारी सेवानिवृत्‍त झाल्‍याबद्दल स्‍व.आनंदराव पाटील- चुयेकर यांच्‍या स्‍मारकाजवळ त्‍यांचा सत्‍कार संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थित करण्‍यात आला.यावेळी […]

News

पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करा :आमदार जयश्री जाधव

July 15, 2022 0

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिली.पंचगंगा स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून छतावरील पत्रे तुटल्याची माहिती मिळताच, आमदार जयश्री जाधव यांनी आज […]

News

जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी : राजेश क्षीरसागर

July 15, 2022 0

कोल्हापूर : सन २०१९ आणि २०२१ ची महाभयंकर पूरस्थितीचा अनुभव पाहता यंदा प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजनातून परिस्थिती हाताळली आहे. पूरस्थितीबाबत नागरिकही सतर्क आहेत. संभाव्य पूरस्थिती उद्भवून नागरिकांचे नुकसान होवू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेच. […]

News

काळजी करू नका…लवकर बरे व्हा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा

July 8, 2022 0

काळजी करू नका…लवकर बरे व्हा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा  – दिंडीतील जखमी वारकऱ्यांशी साधला संवाद;  जखमींना तातडीची 25 हजार रूपयांची मदत सांगली :  कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवार, दिनांक 05 जुलै 2022 […]

Uncategorized

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

July 8, 2022 0

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या : जिल्हाधिकारी राहुल रेखावार  11 ते 17 ऑगस्ट दरम्यान उपक्रम        कोल्हापूर : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम 11 ते […]

News

आषाढी वारीसाठी वारक-यांच्या वाहनांना पथकरातुन सूट

July 8, 2022 0

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरला जाणा-या पालख्या तसेच भाविकांच्या व वारक-यांसाठीच्या वाहनांना पथकरातुन सुट देण्याबाबत दिलेल्या आदेशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यावर ही सवलत लागू करण्यात येत आहे.          दि. १५ जुलै […]

News

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

July 8, 2022 0

नवी दिल्ली: राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी, कोल्हापूरसह महाराष्ट्रात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार महाडिक यांच्यासह भाजपचे खासदार पियूष गोयल, अनिल बोंडे यांच्यासह २४ जणांचा शपथविधी झाला. तब्बल २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान झाले. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांचा, आज दिल्लीत शपथविधी झाला. भाजपचे खासदार पियूष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मंत्री गोयल यांनी हिंदीतून, तर खासदार महाडिक आणि बोंडे यांनी मराठीतून शपथ घेतली. शपथ ग्रहण केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. राज्यसभा निवडणुकीनंतरच राज्यात सत्ता परिवर्तनाला सुरुवात झाली. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची ठरली. यापूर्वी लोकसभेत आपण उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतही प्रभावी काम करता येईल. विशेषतः शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यावर भर देऊन, राज्यात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. शपथविधी समारंभासाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, विश्‍वराज महाडिक उपस्थित होते. शपथविधीनंतर महाडिक कुटुंबीयांनी खासदार महाडिक यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. तर कोल्हापुरात महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी बी न्यूज कॉर्नर फटाक्यांची आतषबाजी केली. त्याच वेळी सोशल मीडियातूनही खासदार महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान लोकसभेत काम करताना खासदार महाडिक यांनी तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला होता. 

News

विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज राहण्याचे केले आवाहन

July 8, 2022 0

कागल :रडणारा नव्हे लढणारा माझा कार्यकर्ता आहे, असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज रहा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.कागलमध्ये कागल, गडहिंग्लज – उत्तुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व्यापक […]

1 16 17 18 19 20 46
error: Content is protected !!