News

शिवसेनेच्या फलकांना हात लावाल तर याद राखा : शिवसैनिकांचा इशारा

June 26, 2022 0

कोल्हापूर : शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर आजच्या घडामोडी सुरू असताना याचा गैरफायदा घेऊन वैयक्तिक आकसापोटी कोल्हापूर शहरातील शिवसेना शिवाजी पेठ विभागीय कार्यालयावरील आणि लांड चौक येथील शिवसेना शाखेच्या फलकाची विटंबना एका टोळक्यात कडून केली गेली. या […]

News

कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी

June 24, 2022 0

 कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आज सकाळी नगरविकास मंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे यांची गुवाहटी येथे भेट घेवून पाठींबा दर्शविला. कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक असणारे श्री.राजेश […]

News

कोल्हापुरात भगव वादळ: शिवसैनिकांचा भव्य मोर्चा

June 24, 2022 0

कोल्हापूर: क्षणिक सुखासाठी,स्वार्थी पणा करून शिवसेना आणि सैनिकांना फसवून पळून जाणाऱ्याना माफी नाही.असा नारा देत हजारो शिवसैनिक कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरले. कट्टर शिवसैनिक काय असतो हे आज कोल्हापुरात समजले आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना यांचे […]

News

तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी पुढाकार घ्यावा :जिल्हाधिकारी 

June 23, 2022 0

कोल्हापूर : तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तृतीयपंथी व्यक्तींनी शासकीय योजनांच्या लाभासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन करुन यासाठी तृतीयपंथीयांना प्रत्येक विभाग निश्चित सहकार्य […]

News

कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी भाजपाची महानगर पालिकेवर धडक कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट

June 22, 2022 0

कोल्हापूर : सहा महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीने उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने आज महानगरपालिकेवर जोरदार निदर्शने केली. राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या […]

News

राजर्षी शाहू जयंती उत्सवानिमित्त रविवारी कार्यक्रम: जिल्हाधिकारी

June 22, 2022 0

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने  148 वा राजर्षी शाहू जयंती उत्सव 2022 कार्यक्रम रविवार दि. 26 जून रोजी सायं. 6 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात […]

News

अग्नीपथ योजनेच्या विरोधासाठी विरोधकांची दलालांशी हातमिळवणी खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

June 21, 2022 0

कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांना रोजगार आणि देशसेवेची नवी संधी उपलब्ध होणार आहे. या थेट भरती योजनेमुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली आहेे. त्यामुळे दुखावलेल्यांना हाताशी धरून राजकीय स्वार्थासाठी देश पेटवायला […]

News

“शिवालय” मंदिरातून जनसेवेसचे व्रत अखंडीत जोपासू : राजेश क्षीरसागर

June 19, 2022 0

कोल्हापूर : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशिर्वादाने सन २००७ साली लावलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालय या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के […]

Entertainment

शेमारू मराठीबाणा वाहिनीवर अनुभवा थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगलेला महाकीर्तन सोहळा

June 19, 2022 0

यंदा अवघ्या महाराष्ट्रात आनंदी वातावरण आहे कारण तब्बल दोन वर्षे खंडित झालेली वारी अधिक उत्साह आणि उर्जेने पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे आणि हा उत्साह द्विगुणित करत, कीर्तनाच्या माध्यमातून पंढरपूर मंदिराचं दर्शन घडवण्यासाठी शेमारू मराठीबाणा वाहिनी […]

News

शिवालय” शिवसेना शहर कार्यालयाचे शिवसेना वर्धापनदिनी  उद्घाटन

June 19, 2022 0

कोल्हापूर : शिवसेना ही सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संघटना आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या मूलमंत्राचे बाळकडू दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे […]

1 18 19 20 21 22 46
error: Content is protected !!