News

बहुप्रतिक्षित नवीन जीप मेरिडियन कोल्हापुरात दाखल २९ लाख आणि त्यापेक्षा अधिक जीपची किंमत

May 20, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जीप इंडियाने दाखल केली आहे बहुप्रतिक्षित नवीन जीप मेरिडियन जीची किंमत ही ४० ते ४५ लाख इतकी आहे.या बहुप्रतिक्षित श्रेणीतील अनेक सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध असलेली ही एसयुव्ही प्रीमियम डी एसयुव्ही श्रेणीमध्ये 4×4 क्षमतेसह, […]

News

जगविख्यात स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या ‘माइंडस्केप ‘ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन शाहू स्मारक भवनात दोन दिवसीय कलाकृतींचे प्रदर्शन

May 20, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी:देशातील पहिले विशेष समर्पित आणि जगविख्यात स्पाइन सर्जन डॉ.शेखर भोजराज तसेच त्यांच्या स्पाईन फाऊंडेशनच्या वतीने उद्या शनिवार दि.२१ व रविवार दि.२२ मे २०२२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन,दसरा चौक येथे कलाकृतींचे निधी उभारणीचे प्रदर्शन […]

News

सुप्रियाताई यांनी केले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन

May 20, 2022 0

मुंबई : ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सिल्वर ओक या निवासस्थानी येताच त्यांचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कौतुक व अभिनंदनही केले. ग्रामविकास विभागाने विधवा कुप्रथा […]

News

शिवसेनाप्रमुखांचा मूलमंत्र “शिवसेवा मास” संकल्पनेतून आचरणात :राजेश क्षीरसागर

May 19, 2022 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिलेली विचारांची शिदोरी आजही शिवसैनिकांकडून जपली जात आहे. ८०% समाजकारण आणि २०% राजकारणाचा मूलमंत्र शिवसैनिकांकडून तंतोतंत पाळला जातो. संजय गांधी निराधार योजनेचे मा.अध्यक्ष किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना विभाग […]

Commercial

बहुप्रतिक्षित नवीन जीप मेरिडियन कोल्हापुरात दाखल

May 19, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: या श्रेणीतील अनेक सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध असलेली ही एसयुव्ही प्रीमियम डी एसयुव्ही श्रेणीमध्ये 4×4क्षमतेसह, सुधारणा आणि आकर्षकता यांच्या अनोख्या मिलाफाचे दर्शन ही जीप घडवते.अधिकृत बुकिंग सुरू होण्यापूर्वी जीप मेरिडियनला ६७,००० पेक्षा अधिक ग्राहकांनी चौकशी […]

Information

विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या:जिल्हाधिकारी राहूल रेखावार

May 19, 2022 0

कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.लोकराजा राजर्षी […]

News

यशस्वी पाठपुराव्याबाबत कर्मचारी संघटनेच्या वतीने राजेश क्षीरसागर यांचा सत्कार

May 19, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. यासंदर्भात श्री.राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा करण्याची ग्वाही कर्मचाऱ्याना दिली होती. या पाठपुराव्यास यश प्राप्त होत […]

Information

केआयटीच्यावतीने ११ व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘केआयटी अकॅडमी’ सुरु

May 18, 2022 0

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने (केआयटी) अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील ३९ वर्षांच्या गुणवत्तापूर्ण आणि यशस्वी सेवेनंतर, अनेक वर्षांच्या पालकांच्या विनंती व मागणीवरून ११वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘केआयटी अकॅडमी’ यावर्षीपासून सुरु करत […]

Entertainment

अस्सल नाणं कोल्हापूरी कोल्हापूरच्या कलाकारांसाठी अभिनव उपक्रम : डॉ.शरद भुताडीया

May 18, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी:अस्सल नाणं कोल्हापूरी याद्वारे एकपात्री अभिनय व सोलो नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूरच्या कलाकारांसाठी हा अभिनव उपक्रम असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते डॉ. शरद भुताडीया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच या स्पर्धेचा […]

News

व्यावसायिकांच्या परवाना नुतनीकरण तक्रारी सोडविण्यासाठी कॅम्प घ्या: आमदार जयश्री जाधव

May 17, 2022 0

कोल्हापूर : परवाना नुतनीकरण व फायरसेस फी बाबत व्यावसायिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कॅम्पचे आयोजन करण्याची सुचना आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. कॅम्प घेऊन लवकरच व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक […]

1 22 23 24 25 26 46
error: Content is protected !!