केडीसीसी बँक देशात नं.१बनवू :ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
कोल्हापूर: भाषणात ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच व्यवसायांना केला कर्जपुरवठा.येणाऱ्या काळात केडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेणार.येत्या वर्षभरात दोनशे कोटी नफ्याचे व दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट.पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, […]