कोल्हापुरात रंगारंग सोहळ्यात इर्सल चित्रपटाचे पोस्टर लॉंच
कोल्हापुरात रंगारंग सोहळ्यात ‘इर्सल’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच – येत्या 3 जून रोजी उलगडणार राजकीय ‘इर्सल’ ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ टॅगलाईन असलेल्या बहुचर्चित ‘इर्सल’ या मराठी चित्रपटाने फर्स्ट लुक पासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भलरी […]