गोकुळची एका दिवसाची २० लाख ०२ हजार लिटर्स दूध विक्री
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने निर्भेळ आरोग्यदायी मलईदार, आणि अस्सल चवीच्या उत्पदनाने ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून गोकुळच्या दुग्धजन्य पदार्था बरोबरच शुध्द व सकस दुधाला हि ग्राहकांनी पसंती दिली आहे. गोकुळच्या दररोजच्या […]