अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी : संभाजीराजे छत्रपती यांची मागणी
बीड: छत्रपती संभाजीराजे बीड दौऱ्यावर असताना त्यांनी भागातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शिवारांना भेट देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह […]