News

गोकुळच्या लिंगनूर शितकरण केंद्रावर अत्याधुनीक कॅन वॅाशरची उभारणी

February 28, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या लिंगनूर(गडहिंग्‍लज) येथील दूध शीतकरण केंद्रावर अत्याधुनिक कॅन वॅाशरचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील यांचे शुभ हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना संघाचे […]

News

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना न्याय मिळवून देण्यासाठी  प्रयत्न करणार :आम.ऋतुराज पाटील

February 28, 2023 0

कोल्हापूर :अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या किमान वेतन तसेच अन्य मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या लढ्यात तुमच्या पाठीशी आहोत.महाविकास आघाडीच्या वतीने […]

Information

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून राजगड-तोरणा सर

February 28, 2023 0

कोल्हापूर: डी. वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी राजगड-तोरणागड यशस्वीरीत्या सर केला. सृष्टी अॅडव्हेन्चर क्लब व विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने २५ व २६ […]

News

महालक्ष्मी महोत्सवात दिव्यमंत्र साधना ; गुरुदेवांच्या सहवासात भाविक भक्तिरसात दंग

February 28, 2023 0

कोल्हापूर  :श्री पार्श्वपद्मावती शक्तिपीठ तीर्थ धाम कृष्णगिरी (तमिळनाडू) आयोजित ८ दिवसीय श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवात यतिवर्य, राष्ट्रसंत, सर्वधर्म दिवाकर, अध्यात्म योगी गुरुदेव पूज्य, डॉ. श्री वसंत विजय महाराज दिव्य मंत्र साधना देत आहेत.गुरुदेवांच्या सहवासात भाविक […]

News

हसन मुश्रीफ यांनी ४० हजार शेतकऱ्यांची दिशाभूल केली:समरजितसिंह घाटगे यांचा आरोप

February 28, 2023 0

कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकर्‍यांचा आहे, असे फसवे शेतकरी प्रेम दाखवत ४०,००० शेतकर्‍यांकडून पैसे गोळा करत त्यांची केलेली फसवणूक आता पुराव्यानिशी उघडकीस आली आहे.कारखान्याच्या सभासदांकडून पैसे गोळा करून त्यांच्या हाती पावती टेकवली पण […]

News

नेहमी एकमेकांना मदत करा : श्री वसंत विजय महाराज; देशभरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी

February 27, 2023 0

कोल्हापूर: येथे सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी उत्सवामध्ये सोमवारी महालक्ष्मी मूर्तीवर महाभिषेक करण्यात आला. यामध्ये देशभरातून आलेले भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.श्री कृष्णगिरी पार्श्व पद्मावती शक्तिपीठाधिपती राष्ट्रीय संत श्री वसंत विजय महाराज यांच्या सहवासात आयोजित […]

News

डी.वाय.पाटील कृषी व तंत्रविद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर बहुमान

February 27, 2023 0

कोल्हापूर:भोपाळ येथील रवींद्रनाथ टागोर विद्यापीठाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय शोध शिखर प्रकल्प स्पर्धेत डी.वाय. पाटील कृषी व तंत्रविद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स इंजिनीरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक व रोख १५ हजाराचे बक्षीस पटकाविले. ईशा […]

News

१२ आजारी गाईंचा मृत्यू; ५२ गाईंचा मृत्यू… या चुकीच्या बातम्या कणेरी मठाबाबत शासनाचा मोठा खुलासा…

February 27, 2023 0

कोल्हापूर: दि. २७/०२ / २०२३ रोजीच्या नामांकित दैनिकातील कोल्हापुर आवृत्तीमधील प्रसिध्द झालेली संदर्भिय विषयाची बातमीस अनुसरून उपरोक्त संदर्भ व विषयांनुसार दि. २३.०२.२०२३ रोजी दुपार पासुन कणेरी मठातील गो शाळेशेजारील व मुक्त संचार गोठयातील २२ गोवर्गीय […]

News

संतांच्या परंपरेमुळेच भारत जगामध्ये समृद्धशाली बनेल : केरळचे राज्यपाल आरिफ खान

February 26, 2023 0

कोल्हापूर: देशाला असलेल्या संतांच्या परंपरेमुळेच भारत देश जगामध्ये समृद्धशाली बनेल, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी आज केले.सत् संगतवे निसर्गम, निसंगतवे निर्मोहत्वम्, निर्मोहत्वे निश्चल तत्वम, निश्चल तत्व जीवन मुक्ती जीवन, या संक्षिप्त ओळींनी आपल्या […]

News

मुत्थुड फाईनकॉर्पच्या व्यापार मित्र उत्पादनाच्या लोगोचे अनावरण

February 26, 2023 0

कोल्हापूर: मुत्थुड फाईनकॉर्प लिमिटेड या संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘व्यापार मित्र’ या नवीन उत्पादनाच्या लोगोचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख अतिथी चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी राहुल नष्टे आणि हितेशभाई कपाडिया यांच्या हस्ते करण्यात अनावरण करण्यात […]

1 2 3 6
error: Content is protected !!