Information

६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

May 4, 2023 0

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 […]

News

गोकुळचे टेट्रापॅकमधील मसाला ताक व मँगो, व्हेनीला लस्सी ग्राहकांच्या सेवेत   

May 3, 2023 0

कोल्‍हापूर:मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ  ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने आणखीन नवीन टेट्रापॅक मधील मँगो,व्‍हेनिला लस्सी व मसाला ताक ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.गोकुळ प्रकल्प येथे संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वासराव पाटील यांच्या शुभहस्ते  व इतर […]

News

श्रमातून संपत्ती निर्माण करणाऱ्या कामगार वर्गाने सजग होण्याची गरज : कॉम्रेड प्रसाद कुलकर्णी

May 3, 2023 0

कोल्‍हापूरः कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गोकुळ प्रकल्‍प येथे १ मे कामगार दिन व महाराष्‍ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी  प्रमुख पाहूणे समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी […]

News

लोकसहभागातून ‘कृतज्ञता पर्व’ यशस्वी करुया:जिल्हाधिकारी राहुल रेखावार

May 2, 2023 0

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व निमित्त दिनांक 6 ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिल मध्ये लोकोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त […]

News

सिद्धगिरी हॉस्पिटलला सुशीला नायर स्वस्थ भारत उत्कृष्टता पुरस्कार

May 2, 2023 0

कोल्हापूर:स्वस्थ भारत न्यासच्या वतीने संपूर्ण देशभरतील विविध आरोग्य विषयक सेवा देणाऱ्या व भरीव योगदान देणाऱ्या रुग्णालयांच्यापैकी नामांकित रुग्णालयांना देण्यात येणारा मानाचा ‘सुशीला नायर स्वस्थ भारत उत्कृष्टता पुरस्कार’ सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला स्वस्थ संसदच्या राष्ट्रीय […]

1 2 3
error: Content is protected !!