“बाई गं” चित्रपटाच्या टिमने घेतला अंबाबाईचा आशीर्वाद
सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला “बाई गं” या चित्रपटाची टिम कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आली होती. सर्व टिमने चित्रपटाच्या यशासाठी करवीरनिवासनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला.यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या चित्रपटात एक वेगळी कथा मांडली असून […]