Information

‘सतेज मॅथ्स स्कॉलर’मुळे अभियांत्रिकीचा पाया भक्कम होईल : देवश्री पाटील

June 15, 2024 0

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आलेली सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण करणारी असून त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये याचा नक्कीच फायदा होईल. यातून विद्यार्थ्यांची गणित विषयाबद्दलची भीती कमी होऊन […]

Information

पुणेकरांना सक्षम करण्यासाठी सीडीएसएल आयपीएफकडून गुंतवणूक जागरूकता आत्मनिर्भर निवेशक कार्यक्रम

June 14, 2024 0

पुणे : सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (CDSL IPF) ने पुण्यातील विविध संस्थांमध्ये गुंतवणूक जागृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते.गुंतवणुकीची मूलभूत तत्त्वे या कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी होती. यासोबतच योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी उपस्थितांना आवश्यक माहिती देण्यात आली. कार्यक्रमातील […]

News

कृष्णराज महाडिक यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

June 13, 2024 0

कोल्हापूर: फॉर्म्युला थ्री रेसर आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील रूग्णांना फळं वाटप, पांजरपोळ संस्थेतील जनावरांना चारा वाटप, बालकल्याण संकुलाला धान्य प्रदान, तर मातोश्री वृध्दाश्रमात […]

News

‘गोकुळ’ दूध संघ सहकाराचा मानदंड :खासदार विशाल पाटील

June 9, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू, सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार मा.विशाल पाटील यांनी भेट दिली. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी […]

News

रस्त्यांच्या कामाची गती वाढवा, कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा : आमदार जयश्री जाधव

June 8, 2024 0

कोल्हापूर : राज्य सरकारकडून मिळालेल्या १०० कोटी निधीतील प्रमुख पाच रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा, तसेच सर्वच रस्त्यांच्या कामाची गती वाढवा, कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा आणि वेळेत पूर्ण करा अशा सूचना आमदार जयश्री चंद्रकांत […]

News

गांधी मैदानाच्या कामात राजकारण नको : राजेश क्षीरसागर यांच्याकडून महापालिका अधिकारी, ठेकेदाराची कानउघडणी

June 8, 2024 0

कोल्हापूर : गांधी मैदान ही शहराची अस्मिता आहे. गेल्या काही वर्षात गांधी मैदानात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचे नुकसान होवून, खेळाडूंची गैरसोय होत आहेच परंतु, पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांच्या मालमत्तांचे देखील नुकसान होत […]

Information

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत डी.वाय.पाटील अभियांत्रिकीकडून मंगळवारी सेमिनार

June 8, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024-25 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 11 जून रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल सयाजी येथे हा सेमिनार […]

News

आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य करिअर निवडण्याचे प्राचार्य डॉ.महादेव नरके यांचे आवाहन

June 6, 2024 0

कोल्हापूर:दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी करिअरची वाट निवडताना आपली आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य मार्ग निवडावा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले.कसबा बावडा येथील डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने “दहावी नंतर करीअरच्या संधी […]

No Picture
News

तिसऱ्या फेरीअखेर हातकणंगले मतदारसंघात सत्यजित आबा पाटील सरूडकर 4454 मतांनी आघाडीवर

June 4, 2024 0

हातकणंगले मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सत्यजित आबा पाटील सरूडकर हे दुसऱ्या फेरी अखेर 1428 मतांनी आघाडीवर होते तर तिसऱ्या फेरी अखेर 4454 मतांनी आघाडीवर आहेत.

News

गांडूळ खत चाळणी यंत्रासाठी डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला पेटंट

June 3, 2024 0

कोल्हापूर:डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागातील एम. टेक. कृषीचे विद्यार्थी अमोल गाताडे यांनी निर्मित केलेल्या गांडूळ खत चाळणी यंत्रासाठी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून पेटंट प्राप्त झाले आहे. डॉ. सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाख़ाली […]

1 2 3
error: Content is protected !!