‘गोकुळ’ देशातील आदर्श सहकारी संस्था: डॉ.महेश कदम
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये डॉ.महेश कदम यांची विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर, विभाग या पदावरती पदोन्नती झालेबद्द्ल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय,गोकुळ शिरगाव येथे सत्कार […]