वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध विधायक उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस कागल-गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघात विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावागावातील शाळा व शाळांच्या परिसराची स्वच्छता केली. तसेच प्राथमिक शाळांना […]