सिम्बॉलिक स्कूलमध्ये आरोग्य किओस्क मशीन कार्यान्वित
कोल्हापूर : शिरोली पुलाची येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या सीबीएसई शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य किओस्क मशीन कार्यान्वित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुमारे ६० प्रकारच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी हे मशीन उपयुक्त आहे. देशातील पहिल्या ६० हायब्रीड लर्निंग […]