Commercial

लाइमलाइट लॅब ग्रोन डायमंड्सचे कोल्‍हापूरमध्‍ये ३५ वे स्‍टोअर लाँच ; सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

May 13, 2025 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : लाइमलाइट लॅब ग्रोन डायमंड्स या भारतातील सर्वात मोठ्या लॅब- ग्रोन डायमंड ज्‍वेलरी ब्रँडने कोल्‍हापूरमध्‍ये आपले पहिले स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर जवळ, लाँच करण्यात आले, जे देशभरातील ब्रँडचे ३५ वे एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर आहे. […]

Commercial

टॅली सोल्‍यूशन्‍सकडून टॅलीप्राइम ६.० लाँच, कनेक्‍टेड बँकिंगसह एसएमईंसाठी आर्थिक क्रांती 

May 13, 2025 0

कोल्हापूर: टॅली सोल्‍यूशन्‍स प्रा. लि. या भारतातील आघाडीच्‍या व्‍यवसाय ऑटोमेशन सॉफ्टवेअर प्रदाता कंपनीने त्‍यांचे नवीन रीलीज टॅलीप्राइम ६.० लाँच केले आहे, जे स्‍मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेज (एसएमई)करिता आर्थिक कार्यसंचालने सोपी करण्‍यासाठी, तसेच कनेक्‍टेड बँकिंग अनुभवाच्‍या […]

News

नेर्ली तामगाव रस्ता पूर्वतत सुरू करा अन्यथा; भुमिका सरकार विरोधी राहील; माजी आ. ऋतुराज पाटील

May 12, 2025 0

कोल्हापूर: नेर्ली तामगाव रस्ता पूर्वतत सुरू ठेवण्याची मागणी, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबीटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत, येत्या पंधरा […]

Sports

नागपूरमधून सुरू झाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र दौरा

May 12, 2025 0

नागपूर: समाज माध्यमांमध्ये प्रभावी ठरलेल्या युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूरमधून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. नागपूर आणि वर्धा शहरातील सामाजिक, राजकीय आणि डिजीटल क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. प्रारंभी नागपूरमध्ये भाजप कार्यालयाला भेट देवून, […]

Information

करवीर पीठातर्फे हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

May 11, 2025 0

कोल्हापूर : तत्त्वज्ञानाला उजाळा देण्याचा जयंतीतून प्रयत्न केला जातो. त्यामुळेच आद्य शंकराचार्यांची जयंती उत्सव केला जातो, असे मत स्वामी विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी व्यक्त केले.श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या २५३३ व्या जयंती उत्सवा निमित्ताने पीठामध्ये आठवडाभर […]

News

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खा. धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, १५ ऑगस्टला होणार शुभारंभ

May 10, 2025 0

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर केल्या आहेत. तसेच बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या बुध्दगार्डनमध्ये ई बसेसचे चार्जिंग […]

News

कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री जाधव यांची निवड

May 10, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव तर उपाध्यक्षपदी सुधाकर बापूसो सुतार यांची बिनविरोध निवड झाली.कोल्हापूर उद्यम सोसायटी ही महाराष्ट्रातील नावाजलेली सहकारी औद्योगिक संस्था आहे. या संस्थेच्या सन २०२५-२०३० […]

Commercial

अदानी समूह पारंपरिक डिझेल ट्रकच्या जागी वापरणार पर्यावरणपूरक हायड्रोजन सेल ट्रक

May 10, 2025 0

रायपूर : अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने भारतातील पहिला हायड्रोजन फ्युएल सेल ट्रक सुरू केला आहे, ज्याचा उद्देश अधिक स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देणे आहे. हे हायड्रोजनवर चालणारे ट्रक्स कंपनीच्या लॉजिस्टिक्समधील पारंपरिक डिझेल ट्रकची […]

News

डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद

May 7, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा […]

Entertainment

पायवाटाची सावली’ २३ मे ला होणार प्रदर्शित

May 7, 2025 0

कोल्हापूर: लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला. या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक मुन्नावर शमिम भगत, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार […]

1 2 3
error: Content is protected !!