कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन
कोल्हापूर : रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज राज्याच्या आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन बिद्री सहकारी कारखान्याचे संचालक भूषण पाटील यांनी आज केले. येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने राज्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत रमाई […]