कोल्हापूर:कार्यकर्त्याला संधी द्यायचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले. मतदारांनी ठरवलं आहे महायुतीचा महापौर महापालिकेत पाठवायचा. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विश्वासामुळे शिवसेनेचा जनाधार वाढला आहे. विनाकारण खोटे आरोप करून बदनाम केले जाते. आरोपाला कामातून उत्तर दया. गेली अनेक वर्षे महापालिकेवर सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस ला जाब विचारावा. ८१ जागांवर महायुतीचे नगरसेवक निवडून येतील. पदाधिकारी, कार्यकर्ते जीवाचं रान करून प्रत्येक निवडनूनीला सामोरे जातात. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडनूकित कार्यकर्त्यांना निवडून आणायची जबाबदारी आमची आहे.गांधी मैदानाचा विकास केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कनव्हेक्शन सेंटर मुळे विकासाची संधी मिळणार. ५०७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शिवसेनेने सेवेत कायम केले. रंकाळा सुशोभीकारण केला. सर्किट बेंच महायुतीने मंजूर केले. अशी अनेक विकास कामे केली.शहरातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही.शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी एकजुटीने कामाला लागा. कोल्हापूर उत्तर मधील ३० जागा मिळण्यासाठी प्रयत्नशील. दिलेल्या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे रहा आणि महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवन्यास सज्ज व्हा, अशा सूचना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना केल्या. यावेळीजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण,महानगरप्रमुख शिवाजी जाधव,शहरप्रमुख रणजित जाधव,उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे,उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे,उपजिल्हाप्रमुख उदय भोसले,उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे,उपजिल्हाप्रमुख दिपक चव्हाण,महानगरप्रमुख कमलाकर जगदाळे, महिलाआघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार,शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर,शहरप्रमुख अमरजा पाटील,आदी उपस्थित होते.

QQBET88 is my go-to spot for quick bets. Fairly straightforward deposit and withdrawals too. No complaints. Definitely worth checking out qqbet88. Get your game on!