No Picture
Sports

डॉ डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक

February 27, 2026 0

कसबा बावडा : येथील डॉ डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकच्या मुलांच्या संघाने पदविका विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. सावंतवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यातील अकरा संघ सहभागी झाले होते. या विजयी संघात अथर्व […]

News

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्चला जल्लोषी स्वागत

February 27, 2026 0

कोल्हापूर: भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय […]

No Picture
News

इंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी.पाटील सन्मानित 

February 26, 2026 0

पुणे: हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना ‘इंडिया माईस जीवनगौरव’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या ‘इंडिया माईस अवार्ड’ सोहळ्यात उदयपुर राजघराण्याच्या निवृत्ती […]

Information

डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न

February 25, 2026 0

कोल्हापूर:विद्यार्थी दशेत मिळालेले श्रमसंस्कार हे आयुष्याची खरी शिदोरी असते. ‘नॉट मी बट यु’ या भावनेतून जेव्हा तरुण गावाच्या मातीत मिसळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला गती मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली ही सामाजिक […]

Information

लोकमंगल प्रथम कृषी राज्यस्तरीय पुरस्काराचे थाटात वितरण

February 23, 2026 0

नाशिक : शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता आणि त्यांच्या सन्मानासाठी प्रत्येक संस्था आणि राजकीय नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे. राज्यामध्ये समृद्ध शेतकऱ्यांचा एक समूह तयार केला, तर राज्य आणि देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल. तरुणांनी शेती व्यवसायामध्ये चांगल्या […]

Information

एसएमएफजी इंडिया क्रेडिटने “सर्वोत्तम सेवा” उपक्रमांतर्गत पशु विकास दिनानिमित्त ग्रामीण विकासावर भर

February 23, 2026 0

मुंबई : भारतातील अग्रगण्य एनबीएफसींपैकी एक असलेल्या एसएमएफजी इंडिया क्रेडिटने 14 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या प्रमुख पशुधन कल्याण आणि ग्रामीण उपजीविका उपक्रमाचा 8 वा पशु विकास दिन (PVD) यशस्वीरीत्या पूर्ण केला. ‘सर्वोत्तम सेवा: पशु, परिवार […]

Sports

“सत्यजित चषक २०२६”चा बादशहा एफसी संघ विजेता ;संयुक्त डवरी समाज, यादवनगर संघाला उपविजेतेपद

February 23, 2026 0

कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ पुरस्कृत खण बॉईज आयोजित “सत्यजित चषक २०२६” फुटबॉल स्पर्धेततील अंतिम सामन्यात पुणे येथील बादशहा एफसी संघाने संयुक्त डवरी समाज, यादवनगर फुटबॉल संघाचा ट्रायब्रेकर वर पराभव करून “सत्यजित चषक २०२६” वर […]

No Picture
Information

डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग मध्ये मंगळवारी ‘टेक्नॉलॉजीया चे आयोजन

February 22, 2026 0

कोल्हापूर :डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे२४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन टेक फेस्ट ‘टेक्नॉलॉजीया 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात राज्यासह देशभरातील विविध महाविद्यालयांमधील […]

Information

गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कार

February 22, 2026 0

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्यावतीने कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य पदी निवड झाल्याबदल संघाचे संचालक अमरसिंह पाटील, अभिजित तायशेटे तसेच सौ.सुयशा अंबरिषसिंह घाटगे (व्हनाळी), कु.अमृता अरुण डोंगळे (घोटवडे), श्री.शिवाजी मुरलीधर जाधव […]

Information

शक्तीपीठ विरोधात २३ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

February 21, 2026 0

कोल्हापूर: शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या २३ फेब्रुवारीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या बैठकीत शनिवारी करण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील […]

1 2 3 5
error: Content is protected !!