Commercial

फ्लिपकार्टच्या अन्न आणि पोषण क्षेत्रात ५०% वाढ

July 11, 2026 0

कोल्हापूर : भारतातील स्वदेशी ई-वाणिज्य बाजारपेठ असलेल्या फ्लिपकार्टने आज आपल्या फूड आणि न्यूट्रिशन (अन्न आणि पोषण) श्रेणीमध्ये वार्षिक ५०% वाढ झाल्याची घोषणा केली. या वाढीमागे जेन झी ग्राहक आणि धुळे, इम्फाळ, धारवाड, उज्जैन, हुबळी, मिरगंज […]

Education

‘लॉरस लॅब’ चे संस्थापक डॉ. सत्यनारायण चावा यांचे डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन

July 11, 2026 0

कोल्हापूर:योग्य आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री असल्याचे प्रतिपादन लॉरस लॅब चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यनारायण चावा यांनी केले डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित भारतीय आरोग्य […]

News

गोकुळ च्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांचे आत्मक्लेश आंदोलन; शेकडो दूध उत्पादक शेतकरी सहभागी

July 9, 2026 0

कोल्हापूर : जिल्हयातील शेतकरी परिवराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळ ची निवडणुक पार्श्वभूमी वर सुरु असलेली बदनामी त्वरित थांबवावी यासाठी आत्मक्लेश आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ.युवराज येडुरे यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव […]

Education

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

July 8, 2026 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून (एम. एस. बी. टी. ई.) एक्सलंट श्रेणी प्राप्त झाली आहे. मेकॅनिकल आणि सिव्हिल […]

Information

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरा

July 7, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित सहकार सप्ताह तसेच दि.०४ जुलै रोजीचा आंतरराष्ट्रीय सहकार दिन […]

News

गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी आत्मक्लेश आंदोलन करणार : डॉ.युवराज येडूरे यांची माहिती

July 6, 2026 0

कोल्हापूर : जिल्हयातील तमाम शेतकरी परिवराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळ ची निवडणुक पार्श्वभूमी वर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनी सह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश […]

Information

 विविध पालखी तळांची प्रत्यक्ष पाहणी

July 5, 2026 0

कोल्हापूर: आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील विविध पालखी तळांना भेट देऊन तेथील आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली. यावेळी वारकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या आरोग्य केंद्रांची कार्यक्षमता, आपत्कालीन […]

Information

फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास आणि परंपरा दर्शवणाऱ्या पुस्तकाची सौ. अरूंधती महाडिक यांच्याकडून निर्मिती

July 4, 2026 0

कोल्हापूर: भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून, मराठी पुस्तक विश्वात नवी भर पडली आहे. सौ. महाडिक यांचे माहेर असलेल्या फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद… या नावाचे एक सुंदर […]

1 2 3 4
error: Content is protected !!