
स्पीड न्यूज नेटवर्क : शिवसेनेची सत्ता स्थापनेची ईच्छा असून राज्यपालांच्या कडे दोन दिवसांची मुदत मागितली असून ती नाकारली असली तरी अजूनही सत्तास्थापनेचा क्लेम गेलेला नाही तसेच इतर सोबतच्या पक्षांना सोबत घेऊन पुढील वाटचाल होणार आहे. अजूनही अधिकृत पत्र पोहोचले नसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. यामुळे आद्यपही राष्ट्रपती राजवट लागण्याची टांगती तलवार असून. राज्यपालांच्या निर्णयावर राज्याचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसत आहे
Leave a Reply