
कोल्हापूर : कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोल्हापूर शहरात पुन्हा ११ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या काळात लॉकडाऊन करण्यात आला आहे. चेम्बर ऑफ कॉमर्सच्या आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये कापड व्यापारीकसह अन्य काहींचा विरोध झाला. हातवारे करून वादावादी झाली परंतु कोरोना परिस्थिती लक्षात घेता अखेर अध्यक्ष शेते यांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला.
या बंदच्या काळात अत्यावशक वैद्यकीय सेवा, औषधे मेडिकल, दुध, बँका सुरु राहणार असून इतर बाकी सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत
Leave a Reply