
कोल्हापूर: येथील संभव परिवाराच्या वतीने एक हजार एन-९५ मास्कचे नुकतेच वाटप करण्यात आले.कोल्हापूर महापालिकेला ५०० मास्क देण्यात आले. याचा स्वीकार महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महापालिका आयोग्य अधिकारी अशोळ पोळ यांनी केला. याचबरोबर सीपीआर हॉस्पिटलला ५०० मास्क देण्यात आले. सीपीआरच्या वतीने याचा स्वीकार डॉ. वरुण बाफना, बंटी सावंत यांनी केला. यावेळी संभव परिवाराच्या वतीने भरत ओसवाल, तेजमल संघवी व नरेंद्र बाफना आदी उपस्थित होते.
Leave a Reply