आमदार चंद्रकांत जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 

कोल्हापूर: उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचा वाढदिवस मंगळवार पेठ येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक, औद्योगिक, व्याववसायीक, कला, क्रीडा, साहित्य, कृषीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी आमदार चंद्रकांत जाधव यांना शुभेच्छा दिल्या. तसेच वाढदिवसानिमित्त मतदार संघात धान्य वाटप, अन्नदान, भांडी व कपडे वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदार संघातील नागरिकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यामुळे हे जनसंपर्क कार्यालय सेवा केंद्र ठरेल आहे. यामुळेच या सेवा केंद्रावर आमदार चंद्रकांत जाधव साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली.

आमदार पी एन पाटील, आमदार ऋतुराज पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक अशोक भंडारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने, स्मॅकचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष एम वाय पाटील, राजू पाटील, अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष मोहन पंडितराव, उपाध्यक्ष दीपक चोरगे, माझ्या अध्यक्ष अजित आजरी, सुनील शेळके, नितीन कुंभोजकर, रणजित पाटील, प्रशांत मेहता, श्रीकांत पोतनीस, उद्योजक हिंदुराव कमते, सचिन मेनन, संजय अंगडी, प्रदीप व्हरांबळे, क्रीडाईचे विद्यानंद बेडेकर, शाहीर राजू राऊत, उमेश कुदळे, जनसेवक संघटनेचे अध्यक्ष उदय फाळके, रोटरी क्लब सूर्य एमएडीसीचे अध्यक्ष विजय चौगुले, बंडोपंत मांगले, अॅडव्होकेट शाहू काटकर, प्रशांत मंडलिक, कमलाकर जगदाळे, आर्य क्षत्रिय समाज संघटनेचे माजी अध्यक्ष उमेश बुधले, माजी नगरसेवक राजू लाटकर, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, श्रीकांत माने, शशिकांत बिडकर, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, रिक्षा युनियनचे अध्यक्ष राहुल पोवार, राजदीप भोसले, प्रकाश आयरेकर, अनूप पाटणकर, बाळासाहेब मुधोळकर, गजानन लोखंडे, उदय देवणे, मान्यताप्राप्त केएमटी संघटनेचे प्रमोद पाटील, माजी नगरसेवक दुर्वास कदम, माजी नगरसेवक चंद्रकांत चिले, अशाकिन आजरेकर, राहुल माने, हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक सुनील मोदी, मावळा ग्रुपचे उमेश पवार, विनायक फाळके, रमेश पुरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपायुक्त रविकांत अडसूळ, काँग्रेसचे दीपक थोरात, अजय इंगवले, प्रशांत गणेशाचार्य, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र पायमल, सुनील देसाई, विशाल चव्हाण, मिलिंद वावरे, रफिक शेख, चंदा बेलेकर, शशिकांत बिडकर, अमोल कांबळे, सागर पवार, दिपाली शिंदे आदीनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!