
कोल्हापूर:आज कोल्हापूर विधानपरिषद,२०२१ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षातर्फे अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आ. चंद्रकांतदादा पाटील, आ. प्रकाशआण्णा आवाडे, प्रा. जयंत पाटील, राजे समरजितसिंह घाटगे हे जिल्हाधिकारी कक्षात उपस्थित होते. त्याचबरोबर भाजप आणि मित्र पक्षांचे जिल्ह्यातील प्रतिनिधी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply