
मुंबई हल्ल्याला लोटली 13 वर्षं, ‘कू’ वर उमटले पडसाद
नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, विराट कोहली यांनी व्यक्त केल्या भावना मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याला आज 13 वर्षं पूर्ण होत आहेत. विविध सोशल मीडिया मंचांवर या थरारक घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ‘कू’वरही सामान्यांसह विविध राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि कलावंतांनी यानिमित्ताने भावना व्यक्त केल्या आहेत.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘कू’ केले आहे.
“https://www.kooapp.com/koo/nitin.gadkari/09c221af-7b29-4ed8-8f09-c0b0ef4c2382”
मुंबई में 26/11 को हुए आतंकी हमले में शहीद सभी को विनम्र श्रद्धांजलि और इस हमले का डटकर सामना करने वाले वीर सुरक्षाकर्मियों को नमन।
यानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘कू’वर पोस्ट केली आहे.
“https://www.kooapp.com/koo/supriya_sule/506de7c3-f4d1-47f4-a1a8-26d403f32e7e”
पोलीस मेमोरियल, मुंबई येथे २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना अभिवादन केले.क्रिकेटपटू विराट कोहली याने ‘कू’ केले आहे,
“https://www.kooapp.com/koo/virat.kohli/f17e2eb5-1dc5-42dd-8d4e-925b325709f8”
We will never forget this day, we will never forget the lives lost. Sending my prayers to the friends and familes who lost their loved ones
Leave a Reply