
कोल्हापूर: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, आरपीआय (कवाडे गट) आणि मित्र पक्ष, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला.यावेळी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व शिवसेनेचे संपर्कमंत्री ना. उदय सामंतजी, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरजी, माजी आमदार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
Leave a Reply