
कोल्हापूर: शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवण्याच्या प्रयत्नांना आई अंबाबाईच्या आशीर्वादामुळे आणि कोल्हापूरकरांच्या सदिच्छांमुळे आज अखेरीस यश मिळाले.काळम्मावाडी येथून आज पुईखडी येथे पाणी थेट पाईपलाईनने पोचले. या पाण्याचे आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्वाचा क्षण आहे. असे भावूक उद्गार आमदार बंटी पाटील यांनी काढले
Leave a Reply