
कोल्हापूर / प्रतिनिधी : टाकाळा राजारामपुरी येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूनी यश मिळविले.यश मिळविलेले खेळाडूंमध्ये:यलो बेल्ट : क्रीता बंकापुरे, रुही फालदू , अनुमित देसाई, शौर्य झवर, मिताली गुणे, अहमद मुजावर, शंतनू भाटवडेकर, विशाल सावंत, रुद्रांश चोरगे ,ग्रीन बेल्ट : अरवी मुसळे, रुचा भिर्डीकर, वैष्णवी सावंत, अभीर कालगावकर, निखिल लोहार,प्रणव देशपांडे, स्पृहा दळवी,नील देसाई, सलोनी पटेल.ग्रीन वन बेल्ट : सई दुर्गुळे, तनिष्का सावंत, आदिराज भोसले, मिश्का सुलताने, कियान सुलताने, कुश शहा,राणोजी माने.ब्लू बेल्ट : रिया गायकवाड, रिद्धी शिंपुकडे, सुदीक्षा पिसे, अखिलेश कुरणे, श्रीया घाटगे.ब्लू वन बेल्ट : सिद्धेश पोवार .रेड बेल्ट : शोवनकुमार दास.
सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक रोहित पाटील व जेएसटीएआरसी कोल्हापूरचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर अमोल भोसले व सीइओ ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
Leave a Reply